"आयुष्य हे पुस्तकासारखे असते, काही पाने वाचायला सोपी असतात तर काही समजायला कठीण."...अमोल प्रकाश जाधव
मनातं असंल ते करुण टाकायचं नाहीतर पसताव्या शिवाय हातात काही नाही राहतं...--------------------------
देव संधी देते पण त्याचा सगं मेहनत व चिकांटी असली की संधी चं सोन होत. वेळ प्रत्येकांची येते. ...राजगुरे
जिवनातं हसतं खेळतचं जगनं चागल असतं. माणुस कधी कोणता आपल्या नंजरेसमोर निघुन जाीनं सागता येतं नाही ...--
माणंवाच्या खरा मित्र हा नेहमी तोच असतो. मन... -
लोकांनी चागलं म्हणांव म्हणुन केलेल्या कामालां प्रदर्शन म्हणतात. एखाद्याचे चागंल व्हावं म्हणुन केलेल्या कामांल्या माणुसकी म्हणाताता....-
खरया रंग नेहमचं चागंलच होत ...--
मेहनत करणे हाच यशाच्या मार्ग होय ------...---
"अनुभव हा आयुष्यातला सर्वात मोठा गुरु असतो, पण तो शिकवताना मोबदला मात्र फार मोठा घेतो."...अमोल प्रकाश जाधव
वचन करायला एक जागा उपलब्ध करून दिली होती. आता वचन करायला आपण या संकेत स्थळ मुळे शोध सोपा होईल माहिती जण माणसा पर्यंत पोहोचेल या साठी खूप खूप आभार ...Shekhar Ambekar
पुस्तकांच्या पानांत असंख्य विश्व दडलेली असतात. वाचन म्हणजे ज्ञान आणि कल्पनाशक्तीचा अखंड प्रवास....Akshay Wankhade
पृथ्वीसाठी सूर्याचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व पुस्तकांचे जीवनात आहे ...Acharya
बोलण्यापूर्वी विचार करा, विचार करण्यापूर्वी वाचा....G S Rajoriya